Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 याबद्दलच्या पण येथे संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 संपूर्ण माहिती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 यामध्ये मित्रांनो नवीन जागेसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये शैक्षणिक पत्रता दहावी व इतर 65 ने गरजेचे असणार आहे त्यासोबतच येथे सविस्तर कष्टबद्धता जनहित आहे यामध्ये तुम्हाला चांगले रिक्त जागा भेटणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 सविस्तर माहिती
करतील बघ मित्रांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे भरती प्रकार हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली वो खूप मोठी संधी आहे पदाचे नाव खालील प्रमाणे दिलेले आहे त्यासोबतचे शैक्षणिक पात्रता दहावी पास व व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवार असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच पीडीएफ जाहिरात व अर्जाची लिंक खालील प्रकारे दिलेले आहे त्यावरती लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता अर्ज मागवण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे व निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे असणार आहेत व या मर्यादा येथे 18 ते 45 वय वर्ष दिले जाणार आहेत व भरतीचा कालावधी येथे सदर निवळ कंत्राटी स्वरूपाने उभारण्यात येणार आहे पदाचे नाव योग प्रशिक्षक असे असणार आहे त्यासोबतच एकूण पदे ते तीस रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे नोकरीच्या ठिकाणी पिंपरी चिंचवड पुणे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे व मुलाखतीची तारीख 16 ऑक्टोबर 2024 असणार आहे तो मला कधीचा पत्ता हा नवीन थेरगाव हॉस्पिटल सेमिनार हॉल चौथा मजला जगताप नांगर थेरगाव पोलीस चौकीसमोर पुणे येथे असणार आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये पण तुम्ही एम्प्रेस चिंचवड महानगरपालिका भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.