NABARD Job Vacancy 2024 | नाबार्ड कृषी बँक अंतर्गत सरकारी नोकरी सुवर्णसंधी

NABARD Job Vacancy 2024 नमस्कार मित्रांनो नाबार्ड कृषी बँक भरती याच्या अंतर्गत दहावी पास पेपर विधारांना सरकारी नोकरीचे सुवर्णसंधी येथे भेटत आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

NABARD Job Vacancy 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो नाबार्ड कृषी बँकेच्या अंतर्गत दहावी पास ते पदवीधर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी सुरू करण्यात आलेली आहे नाबार्ड कृषी बँकेची नोकर भरती असणार आहे याच्यामध्ये पात्रता दहावी ते पदवीधर असणारा आहे असे देखील सांगण्यात आलेलं आहे.

NABARD Job Vacancy 2024 सविस्तर माहिती

त्यासोबतच मित्रांनो भरतीचे नाव राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असे असणार आहे विभागामध्ये नाबार्ड विभागांमध्ये नोकरी मिळणार आहे वयोमर्यादा 18 ते 30 वय वर्ष असणार आहे वेतनश्रेणी नियमानुसार असणार आहे अर्ज प्रक्रिया सरदार भरतीचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज करण्याची मुदत ही 21 ऑक्टोबर 2024 असणार आहे व पदाचे नाव ऑफिस अटेंडंट बघत असणार आहे.

नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारत देशामध्ये मिळण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता ही सदरील भरतीचा अर्ज करण्याचा मान्यता प्राप्त विद्यापीठापासून गरजेचे असणार आहे पदसंख्या १७८ जागा असणार आहे त्यासोबतच अर्ज शुल्क हा करण्यासाठी अर्ज शुल्क अजिबात करायची गरज लागणार नाहीये निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे यासोबतच या भरतीसाठी पाहण्यासाठी अर्ज पाण्यासाठी जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला तर ब्लॉक मध्ये आपण नाबार्ड कृषी अंतर्गत बँक भरती याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment