CDCC Bank Recruitement 2024 | लिपिक पदासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 358 जागांसाठी संधी

CDCC Bank Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन येत आहे या ब्लॉगमध्ये आपण सीडीसीसी बँक भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

CDCC Bank Recruitement 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीचे चांगले सुवर्णसंधी असणार आहे यामध्ये पात्रता पदवीधर उपलब्ध रिक्त झाले आहेत 384 व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया द्वारे तुम्ही सीडीसीसी बँक मध्ये भरती करू शकणार आहात चला याबद्दलचे अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती जाणून घेऊया.

CDCC Bank Recruitement 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव मित्रांनो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारे ही भरती भरवण्यात येत आहे हा विभाग जिल्हा बँकेत विभागाद्वारे नोकर भरती असणार आहे सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पात्र असणे गरजेचे असणार आहे वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्ष असणार आहे वेतन ठरवणे नियमानुसार असणार आहेत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे पदसंख्या ही 358 रिक्त जागा असणार आहेत अर्ज शुल्क 560 रुपये अर्ज शुल्कायत घेतले जाणार आहेत निवड परीक्षेद्वारे येथे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यासोबत भरतीच्या आधी ग्रुप जाहिरात व पीडीएफ साठी खाली दिलेले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती येथे पाहू शकता.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण सीडीसीसी बँक भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment