PCMC Jobs Vacancies नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन एक ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
PCMC Jobs Vacancies संपूर्ण माहिती
मित्रांनो पीसीएमसी विभाग यामध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे तुम्ही जे एक चांगले जॉबची व चांगल्या पगाराचे नोकरी शोधत असाल तर हा ब्लॉग मित्रांना तुमच्यासाठी आहे याच्यामध्ये सर्व संपूर्ण चांगल्या प्रकारचे नोकरी कशा पद्धतीने भेटणार आहे व कोणत्या विभागांमध्ये भेटणार आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती ते सांगत आहोत तर चला मित्रांनो यावं लागलं सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
PCMC Jobs Vacancies सविस्तर माहिती
मित्रांनो पीसीएमसी जॉब वेकन्सी त्याच्यामध्ये दहावी पास वरती ही भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो पदांचा तपशील हा 33 रिक्त जागा भरवण्यात येणार आहेत असं नमूद करण्यात आलेला आहे त्याच्यासोबतच इथे शैक्षणिक पात्रता पाहायला गेले तर दहावी पास योग्य प्रशिक्षक प्रमाणपत्र याच्यामध्ये देण्यात येणार आहे अर्ज करण्याची जी पद्धत असणार आहे ती महानगरपालिकेचे जाहिरात तुम्ही वाचू शकता त्याची पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यासोबतच अर्ज करण्याची पद्धत ही लिंक वरून महानगरपालिकेचे जाहिरात वाजू शकतात त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे निवड प्रक्रिया ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे तसेच पात्र उमेदवारांच्या अर्जाचे पडताळणी केली तर मुलाखती द्वारे हे करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये मानधन 250 रुपये एवढे मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे त्यासोबतच 16 ऑक्टोंबर 2024 रोजी मुलाखतीची तारीख आहे ती सांगण्यात आलेली आहे मुलाखतीचा पत्ता हा नवीन थेरगाव रुग्णालय सेमिनार हॉल चौथा मसला जगतापनगर थेरगाव पोलीस चौकी समोर थेरगाव पुणे असणार आहे.
मित्रांनो व्हाट्सअप ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.