MSC Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे एम एस सी बँक मध्ये सरकारी नोकरीची येथे सुवर्णसंधी असणार आहे तर चला मित्रांनो या ब्लॉग बद्दल माहिती जाणून घेऊया व या जॉब मध्ये पदसंख्या किती असणार आहे त्यासोबतच पगार किती असणार आहेत व कशा पद्धतीने अर्ज करायचा हे देखील समजून घेऊया.
MSC Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही एम एस सी बँक या सरकारी नोकरी करू शकता कारण एम एस सी बँक रिक्रुटमेंट सुरू झालेली आहे येथे पगार 49 हजार रुपये दिले जाणार आहेत ऑनलाइन पद्धतीने ते अर्ज करण्यात येणार आहे त्यासाठी पात्रता पदवीधर व जाहिरात व अधिक माहितीसाठी आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
MSC Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो या भरतीचे नाव संपूर्ण महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 असे असणार आहेत या भरतीचा विभाग बँकिंग विभागामध्ये तुम्हालाही नोकरी देण्यात येणार आहे त्यासोबतच भरतीची श्रेणी ही सरकारी नोकरी असणार आहे व सरकारी विभागांमध्ये तुम्हाला बँकिंग विभागात एक चांगले नोकरी देण्यात येणार आहे या भरतीची उपलब्ध पदसंख्या एकूण ७५ रिक्त जागा भरवण्यात येणार आहेत असं या पीडीएफ मध्ये देण्यात आलेले आहे त्यासोबतच स्वतःचे नाव हे प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोग असे असणार आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही नोकरी मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता ही उमेदवार द्वार अर्ज करत आहे त्याच्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झालेले असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
त्यासोबतच अर्ज करण्याचा शुल्क म्हणजे अर्ज करण्यासाठी पैसे हे प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी याच्यासाठी १७७० रुपये लागणार आहे व प्रशिक्षणार्थी सहयोगी एक याच्यासाठी 1000 180 रुपये घेतले जाणार आहेत या भरतीसाठी वयोमर्यादा 21 ते 32 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत व यामध्ये ओबीसी या जातीसाठी तीन वर्ष व एससी एसटी या जातीसाठी पाच वय वर्ष याची सोड देण्यात येत आहे या जॉब मध्ये तुम्हाला वेतन श्रेणी म्हणजेच दर महिन्याला पगार हा प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी यासाठी तीस हजार रुपये दिले जाणार आहेत ते 50 हजार व प्रशिक्षणार्थी सहयोग याच्यासाठी 25000 ते 32 हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला पगार देण्यात येणार आहे भरतीचा अर्ज करण्याचे शेवटचे मुदत म्हणजेच तारखी ८ नोव्हेंबर 2024 असणार आहे.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एमएससी बँक भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.