Coal India Limited Bharti 2024 | कोल इंडिया लि.अंतर्गत 0640 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी

Coal India Limited Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत त्या ब्लॉगमध्ये कॉल इंडिया लिमिटेड भरती याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती आहे ते एकदा पण जाणून घेऊया.

Coal India Limited Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो कॉल इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत 640 रिक्त जागांसाठी भरती भरवण्यामध्ये आलेले आहे असे सांगण्यात आलेले आहे यासाठी पात्रता पदवीधर असणार आहे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही ते अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Coal India Limited Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो कॉल इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत ही भरती असणार आहे या भरतीचे नाव कोल इंडिया लिमिटेड भरती 2024 असे आहे भरती विभाग हा अकोले इंडिया विभाग यांच्या अंतर्गत असणार आहे भरती श्रेणी ही नोकरीची संधी मिळणार आहे उपलब्ध पदसंख्या 5940 रक्त जागांसाठी भरती भरवली जात आहे पदाचे नाव प्रशिक्षणार्थी असे असणार आहे नोकरीच्या ठिकाणी उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे आवश्यक शैक्षणिक पत्रा त्यासाठी पदवीधर असणे गरजेचे असणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज करण्याची शुल्क कोणत्या प्रकारचा नसणार आहे तसेच वेतन सरांनी 50 हजार ते एक लाख 60 हजार एवढे असणार आहेत भरतीचा अर्ज करण्याचे मुदत ही 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो व रहिवासी दाखला उमेदवारची सही असे असणार आहे.

मित्रांना आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण कॉल इंडिया लिमिटेड भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment