Urban Co-Op Bank Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन येत आहे या ब्लॉगमध्ये आपण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यामध्ये शिपाई व अधिकारी या पदांसाठी भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती आपण येथे जाणून घेत आहोत चला मित्रांनो हे आपलं सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Urban Co-Op Bank Recruitment 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये शिपाई व अधिकारी व इतर पदांसाठीची मोठी भरती निघालेली आहे त्यासाठी तुम्ही येथे अर्ज करू शकता तुम्हाला एका चांगल्या पगाराचे नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करा तुम्हाला येथे सविस्तर माहिती संपूर्ण भेटून जाईल व तुम्ही यामधून चांगले देखील पैसे कमवू शकणार आहात चला याबद्दलची सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
Urban Co-Op Bank Recruitment 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो अर्बन को-ऑपरेटिव या बँकेमध्ये भरतीचा विभाग असणार आहे तो बँकेमध्ये हे विविध विभागामध्ये तुम्हाला भरती भेटणार आहे असं सांगण्यात आलेले आहे भरतीचा प्रकार हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये तुम्हाला हे भरती भेटणार आहे त्यासोबतच पदाचे नाव हे मुख्य कार्यकारी अधिकारी शिपाई वर सर्व व्यवस्थापक असे असणार आहे शैक्षणिक पात्रता ही पदाम सर शैक्षणिक पात्रता असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन ईमेलवर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणार आहेत त्यासोबतच पदांची नावे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व व्यवस्थापक आणि एकूण पाच जागा यासाठी असणार आहेत शिपाई या पदासाठी देखील पाच जागा असणार आहेत नोकरीचे ठिकाण हे नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक हिंगोली येथे असणार आहे त्यासोबत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 नोव्हेंबर 2024 असणार आहे अर्ज पाठवण्याच्या पत्ता नागनाथ अर्बन कॉपरेटिव्ह बँक याच्यामध्ये मुख्य कार ्यालय येथे असणार आहे उमेदवारांसाठीचे महत्त्वाचे सूचना दिलेले आहेत त्यामुळे सर्वांनी वाचून घेणे गरजेचे असणार आहे.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला तर ब्लॉक मध्ये अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शिपाई याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.