Mahavitran Mumbai Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आज आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये आपण महावितरण मुंबई भरती 2024 याला सुरुवात करत आहोत तर चला मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Mahavitran Mumbai Recruitement 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महावितरण मुंबई भरती 2024 ला सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे कागदपत्र कोण कोणते लागणार आहे आपल्या कशा पद्धतीने करायचं व अर्ज प्रक्रिया कशी केली जाणार आहे याबद्दल चे सर्व माहिती खालील दिलेली आहे तर ती एकदा तुम्ही नक्की वाचून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती जाणून घेता येईल.
Mahavitran Mumbai Recruitement 2024 Table
सदर | तपशील |
---|---|
संस्थेचे नाव | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुंबई भरती 2024 |
भरती विभाग | महावितरण विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
पदाचे नाव | चीफ इंजिनियर |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मान्यता प्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियर असणे आवश्यक |
आवश्यक कागदपत्रे | पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, उमेदवाराची सही |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील |
अर्ज शुल्क | खुला प्रवर्ग – ₹708, मागासवर्गीय – ₹354 |
वयोमर्यादा | 50 वर्ष |
वेतन श्रेणी | ₹1,40,000 ते ₹2,72,000 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | सहाय्यक महाव्यवस्थापक, रिक्रुटमेंट सेल, महावितरण, चौथा मजला, प्रकाश गड, वांद्रे पूर्व, मुंबई |
Mahavitran Mumbai Recruitement 2024 सविस्तर माहिती
- संस्थेचे नाव – मित्रांनो या संस्थेचे नाव महाराष्ट्राचा राज्य विद्युत वितरण कंपनी मुंबई भरती 2024 असे असणार आहे.
- भरती विभाग – हा भरती विभाग महावितरण विभाग यांच्याद्वारे ही नोकरी सुरू करण्यात आलेली आहे.
- भरती श्रेणी – ही भरतीची श्रेणी सरकारी नोकरीची संधी येथे तुम्हाला मिळणार आहे असे भरतीमध्ये सांगितलेले आहे.
- पदाचे नाव – या पदाचे नाव चीफ इंजिनियर असे या पदाचे नाव असणार आहे या पदासाठी ही भरती भरवण्यात येत आहे.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला असणे गरजेचे असणार आहे.
- आवश्यक कागदपत्र – यासाठी पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला व उमेदवाराची सही लागणार आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- अर्ज करण्याचा शुल्क – यासाठी खुल्या प्रवर्गासाठी सातशे आठ रुपये व मागासवर्गीयांसाठी 354 रुपये एवढे घेतले जाणार आहेत.
- वयोमर्यादा – यासाठी 50 वय वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.
- वेतन श्रेणी – या भरतीमध्ये एक लाख 40 हजार ते तसेच दोन लाख 72 हजार एवढे वेतनश्रेणी दिली जाणार आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक रिक्रुटमेंट सेल महावितरण चौथा मजला प्रकाश गड वांद्रे पूर्व मुंबई.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण महावितरण मुंबई भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद