maha rte bharti 2024 | महा आर इ ए टी भरती 2024 भारती सुरू !

maha rte bharti 2024 मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधीकरण विभागामध्ये नवीन भरती निघालेली आहे आज आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याचा ना मित्रांनो सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.

maha rte bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेटमध्ये नवीन भरती निघालेली आहे या भरतीला सुरुवात करण्यात आलेली आहे याबद्दलची आपण आता संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

maha rte bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्याय अधिकारांनी विभाग हे या भरतीचे नाव असणार आहे हा भरती विभाग रियल इस्टेट विभागाद्वारे असणार आहे यामध्ये वयोमर्यादा नियमानुसार दिलेली असणार आहे वेतन श्रेणी यामध्ये सत्तावीस हजार ते एक लाख दहा हजार एवढे दिले जाणार आहे अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे अर्ज करण्याची मदत ही 23 ऑक्टोंबर 2024 असणार आहे यामध्ये पदाचे नाव खाजगी सचिव स्वीय सहाय्यक अधीक्षक नेमणूक श्रेणी लघुलेखक माहिती तंत्रज्ञान अधिकारी सहाय्यक अधीक्षक तांत्रिक सहाय्यक असे असणार आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे शैक्षणिक पात्रता आहे महा रेट भरती 2024 असणार आहे पदसंख्या 24 असणार आहे अर्ज शुल्क हा कोणत्या प्रकारचा येथे शुल्क भरावा लागणार नाही अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण पहिला मजला वना फोर्स इमारत मुंबई.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण महाराष्ट्र रेट भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment