Akashvani Bharti 2024 | प्रसार भारती आकाशवाणी मध्ये नोकरी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती !

Akashvani Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण प्रसार भारती आकाशवाणी भरती 2024 याबद्दलचे नवीन माहिती जाणून घेत आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये आकाशवाणी या केंद्रामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची एक नवीन नोकरी भेटत आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात नोकरीचे सुवर्णसंधी असणार आहे व नवीन रिक्त पदे त्यामध्ये भेटणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Akashvani Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो यामध्ये प्रसार भारती आकाशवाणी मध्ये नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी असणार आहे नवीन रिक्त जागा याच्यामध्ये निघालेले आहेत व महाराष्ट्र मध्ये ही नोकरीची संधी तुम्हाला भेटणार आहे बहुजन हिताय आकाशवाणी या केंद्रामध्ये तुम्हाला याचा फायदा करून घेता येणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Akashvani Bharti 2024 सविस्तर माहिती

भरती विभाग मित्रांनो प्रसार भारतीय आकाशवाणी हा या ऑल इंडिया रेट स्टेशन पुणे हा तुमचा भरती विभाग असणार आहे भरती प्रकार ऑल इंडिया रेडिओ याच्या अंतर्गत ही तुम्हाला भरती भेटत आहे पदाचे नाव पदाचे नाव हे पीडीएफ द्वारे तुम्ही पाहू शकणार आहात शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला मिळणार आहे.

त्यासोबतच पीडीएफ जाहिरात व अधिकृत वेबसाईट हे तुम्ही येथे खालील प्रमाणे क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता अर्ज स्वीकारण्याची जी पद्धत आहे तो ऑफलाइन पद्धतीने असणार आहे व वयोमर्यादा 24 ते 50 वय वर्ष दिलेली आहे पदाचे नाव अर्धवेळ वार्ताहार असे असणार आहे भरती कालावधी हे कंत्राटी तत्त्वावरती अर्धवेळ करता येईल पदे भरण्यात येणार आहेत.

रिक्त पदे रिक्त पद हे एक भरण्यासाठी ही भरती करण्यात आलेली आहे नोकरी ठिकाणे पुणे असणार आहेत त्यासोबतच अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख वारच पाठवण्याचा पत्ता आपण येथे पाहूया अर्ज शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 असणार आहे कर्ज पाठवण्याचा पत्ता हा प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी शिवाजीनगर पुणे असे असणार आहे.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण आकाशवाणी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment