BEST Mumbai Bharti 2024 | BEST मुंबई येथे 130 जागांसाठी नोकरी !

BEST Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो मुंबई बेस्ट मध्ये नवीन भरती निघालेली आहे आज आपण त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत येथे एक नवीन सुवर्णसंधी निघालेली आहे 130 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी असणार आहे तर चला आपण त्याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.

BEST Mumbai Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो बेस्ट मुंबई भरती दोन हजार चोवीस ला तर सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये आता बेस्ट जी एस टी चे सर्विस आहे त्यामध्ये 130 जागांसाठी नोकरीची सुरुवात निघालेली आहे ज्या लोकांना चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे होती आणि जन्म चांगले ड्रायव्हिंग करता येते त्यांच्यासाठी हा एक चांगला बेस्ट जॉब असणार आहे तर चला मित्रांनो याबद्दलचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

BEST Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो बेस्ट मुंबई येथे भरती मधून 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत असं सांगण्यात येत आहे तर मित्रांनो इथे परीक्षा विधीन अभियंता वरिष्ठ वृत्तधिकारी शिकवू उमेदवार यांच्यासाठी उमेदवाराचे एक चांगले निवड असणार आहे त्यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी मान्यता प्राप्त संस्था आहे त्याच्यामधून त्यांनी इलेक्ट्रिकल अभियंता ही पदवी पास झाले असणे गरजेचे असणार आहेत त्यासोबत वरिष्ठ वृत्ती देहरी शिकाऊ उमेदवार यांच्यासाठी देखील मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल भरती अर्ज प्राप्त करणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच वरिष्ठ वृत्ताधिकारी शिकाऊ उमेदवार यांच्यासाठी अर्ज करणारे जे उमेदवार आहेत न यांच्यासाठी मान्यता प्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल अभियंता यावर्ष पदाचे डिप्लोमा पूर्ण केलेला असणारा पाहिजे.

या अर्ज करणाऱ्या उमेदवाराला आहे त्याच्यामुळे 38 वर्षापर्यंतच असायला पाहिजे त्यापेक्षा कमी असेल तर खूप चांगले गोष्ट असणार आहे उमेदवारांसाठी शुल्क हा तीनशे रुपये घेतला जाणार आहे असे सांगण्यात येत आहे त्यासोबतच उमेदवारासाठी अर्ज शिका आदर्श रुपये असणार आहे व भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे असे सांगण्यात येत आहे तुम्ही यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच औद्योगिक अभियांत्रिक विभाग यासाठी ते समजलं व क्लब रोड बिल्डिंग वेस्ट मुंबई हरून चार्जर करण्याचा पत्ता असणार आहे मुंबई सेंट्रल 40000 या पत्त्यावरती तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण बेस्ट मुंबई भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment