HQ Coast Guard Region Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी !

HQ Coast Guard Region Bharti 2024 नमस्कार मित्रांनो एच क्यू कास्ट गार्ड रिझन भरती 2024 ला आपण सुरुवात करत आहोत यामध्ये भारतीय तटरक्षक दल अंतर्गत दहावी पास वरती उमेदवार जे असणार आहेत त्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी येथे भेटत आहे असे सांगण्यात येत आहे याबद्दल जे सविस्तर माहिती जाणून घेऊया.

HQ Coast Guard Region Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो एचक्यू कॉस्ट गार्ड रिजन भरती त्याला सुरुवात झालेली आहे 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत शेवटची तारीख असणार आहे व मुख्यालय तटरक्षक उत्तर पश्चिम येथे तुम्हाला एक पदर भेटणार आहे असे सांगण्यात येत आहे याबद्दलचे सविस्तर माहिती आपण एकदा जाणून घेऊया.

HQ Coast Guard Region Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव मित्रांनो मुख्यालय तटरक्षक क्षेत्र भरती 2024 या भरतीचे नाव असणार आहे भरती विभाग तटरक्षक विभाग याच्यामध्ये नोकरी मिळणार आहे भरती श्रेणी ही भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे उपलब्ध पदसंख्या एकूण दहा रक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे पदाचे नाव हे सारंग लष्कर त्यासोबत द्राक्ष किंवा एमटी फिटर हरिगर असे असणार आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण देशभरात असणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्ने गरजेचे असणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे वयोमर्यादा 18 ते 30 वय वर्ष असणार आहे अर्ज करण्याचा शुल्क कोणताही नसणार आहे वेतनश्रेणी वेगवेगळ्या पदा नुसार असणार आहे भरतीचा अर्ज 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे त्यासोबत आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हरचे दाखला उमेदवाराची शाळा सोडली दाखला एवढी सर्व कागदपत्रे लागणार आहेत.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण एचक्यू कास्ट गार्ड रिझन भरती 2024 याबद्दलची माहिती आली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment