IIBF Mumbai Bharti 2024 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स यामधे नवीन नोकरीची सुवर्णसंधी !

IIBF Mumbai Bharti 2024 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स यांच्या अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी झालेली आहे तेथे पगार तुम्हाला तीस हजार रुपये दर महिन्याला भेटणार आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण एकदा जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल पगार पात्रता व अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचे आहे.

IIBF Mumbai Bharti 2024 संपूर्ण माहिती

इंडियन इन्स्टिट्यूट बँक फायनान्स च्या अंतर्गत मित्रांनो नोकरीची तुमच्यासाठी चालून आलेली आहे याचा चांगला फायदा घ्या कारण तुम्हाला चांगल्या प्रकारची एक नोकरी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुमचा चांगला होणार आहे त्याचसोबत येथे तुम्हाला पात्रता पदवीधर पगार 30 हजार रुपये व ऑनलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात तर चला याबद्दलची सविस्तर माहिती आपण एकदा जाणून घेऊया.

IIBF Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव या भरतीचे नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई भरती 2024 असे असणार आहे विभाग बँकिंग फायनान्स विभाग नोकरी मिळवणार आहे असे येथे वयोमर्यादा 18 ते 28 वय वर्षे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत येथे 28 हजार तीनशे ते 91 हजार 300 रुपये पगार दिला जाणार आहे अर्ज प्रक्रिया यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.

16 ऑक्टोंबर 2024 अर्ज करण्याची मुदत असणार आहे येथे कनिष्ठ कार्यकारी अधिकारी हे पदाचे नाव असणार आहे शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे असे सांग रिक्त पद संख्या येथे 11 संख्या असणार आहे नोकरी मुंबई महाराष्ट्र हे नोकरीचे ठिकाण असणारा आहे.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आय आय बी एफ मुंबई भरती 2024 बद्दल माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवनवीन जॉब बद्दलच्या माहिती जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती दररोज भेटत जाईल भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment