Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र बांबू विकास मंडळ भरती 2024 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महाराष्ट्र बांबू विकास मंडळ भरती याला सुरुवात झालेली आहे यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे देण्याचे जॉबची संधी शोधत असाल तर आता तुम्हाला शोधायची गरज लागणार नाही कारण यामध्ये पात्रता दहावी ते पदवीधर असणार आहे व रक्त जागा 76 असणार आहेत व थेट मुलाखतीद्वारे तुम्ही येथे जॉब ला अप्लाय करू शकणार आहात तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024 Table
अनुक्रमांक |
घटक |
माहिती |
1 |
भरतीचे नाव |
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ विभाग भरती 2024 |
2 |
भरतीचा विभाग |
महाबांबू विभाग |
3 |
वयोमर्यादा |
18 ते 30 वर्षे |
4 |
वेतन श्रेणी |
जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे |
5 |
अर्ज प्रक्रिया |
ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया |
6 |
रिक्त पदसंख्या |
70 पदे |
7 |
पदाचे नाव |
कुशल कामगार बांबू कारागीर व कुशल कामगार कीपॅड ऑपरेटर |
8 |
अर्ज करण्याची मुदत |
4 ऑक्टोंबर 2024 |
9 |
नोकरीचे ठिकाण |
संपूर्ण महाराष्ट्र |
10 |
शैक्षणिक पात्रता |
मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास व बारावी पास असणे गरजेचे |
11 |
अर्ज शुल्क |
कोणतेही अर्ज शुल्क नाही |
12 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता |
महा बांबू विकास मंडळ कार्यालय, न्यू काटोला नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर |
Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024 बुलेट पॉइंट
- भरतीचे नाव: महाराष्ट्र बांबू विकास मंडळ विभाग भरती 2024
- भरतीचा विभाग: महाबांबू विभाग
- वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
- वेतन श्रेणी: जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
- अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया
- रिक्त पदसंख्या: 70 पदे
- पदाचे नाव: कुशल कामगार बांबू कारागीर व कुशल कामगार कीपॅड ऑपरेटर
- अर्ज करण्याची मुदत: 4 ऑक्टोबर 2024
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास व बारावी पास असणे आवश्यक
- अर्ज शुल्क: कोणतेही अर्ज शुल्क नाही
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: महा बांबू विकास मंडळ कार्यालय, न्यू काटोला नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर
Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव मित्रांनो महाराष्ट्र बांबू विकास मंडळ विभाग भरती 2024 असे असणार आहे हा विभाग महाभारंभ विभागांमध्ये तुम्हाला नोकरी दिली जाणार आहे वयोमर्यादा याच्यासाठी 18 ते 30 वय वर्षे लागणार आहेत त्यासोबतच वेतन खरे मिळते जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे असणार आहे त्यासोबत येथे अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी रिक्त जागा येथे एकूण रक्त जागा शहत्तर असणार आहे पदाच्या यासाठी पदाचे नाव कुशल कामगार बांबू कारागीर व कुशल कामगार कीपॅड ऑपरेटर असे असणार आहे.
अर्ज करण्याचे मुदत येथे अर्ज करण्याची मुदत 4 ऑक्टोंबर 2024 असणार आहे नोकरीच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे शैक्षणिक पात्रता येथे शैक्षणिक पात्रता सामान्य प्राप्त बोर्डातून दहावी पास व बारावी पास असणे गरजेचे असणार आहे अर्ज शुल्क येथे अर्ज शुल्क कोणत्या प्रकारचा घेतला जाणार नाही अर्ज पाठवण्याचा पत्ता येथे अर्ज पाठवण्याचा पत्ता महा बांबू विकास मंडळ कार्यालय न्यू काटोला नाका चौक गोरेवाडा रोड नागपूर हा असणार आहे.
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.
भरती जाहिरासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र बांबू विकास मंडळ भरती 2024 याबद्दलची माहिती घेतली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.