Mahavitran Wardha Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन एक ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये वायरमन पदासाठी भरती निघालेली आहे त्याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Mahavitran Wardha Bharti 2024 संपूर्ण माहिती
महावितरण अंतर्गत मित्रांनो सरकारी नोकरीचे चांगले पकाराचे तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमचे शिक्षण किमान दहावी पास असणे गरजेचे असणार आहे आयटीआय पास असणे गरजेचे असणार आहे आणि बारावी पास असणे देखील गरजेचे असणार आहेत तर तुम्ही येथे चांगल्या प्रकारे जॉब करू शकणार आहात चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Mahavitran Wardha Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पुणे भरती 2024 असे असणार आहे भरती विभाग हा महावितरण विभागांमध्ये नोकरी मिळणार आहे वरती श्रेणी सरकारी नोकरीचे संधी मिळणार आहे उपलब्ध पदसंख्या एकूण 68 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पदाचे नावे शिकाऊ उमेदवाराचे असणार आहेत पदाचे नाव व तपशील भिजत तंत्र व तारतंत्री असे असणार आहे नोकरीचे ठिकाण हे प्रवरदा महाराष्ट्र असे असणार आहेत आवश्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास आयटीआय प्रमाणपत्र घेतलेल्या असणार आहे अर्ज करण्यास पत्र असणार आहे.
व अधिकच्या माहितीसाठी तुम्ही जाहिरात लोक पीडीएफ येथे पाहू शकणार आहात अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा 18 ते 30 वय वर्ष असणार आहेत अर्ज करण्याचे शुल्क येथे कोणत्या प्रकारचा घेतला जाणार नाही आहे वेतनश्रेणी ही नियमानुसार जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे भरतीचा अर्ज करण्याचा शेवटचे मुदत ही 31 ऑक्टोबर 2024 असणार आहे कागदपत्रे यासाठी पासपोर्ट साहेब फोटो आधार कार्ड पॅन कार्ड सोडल्याचा दाखला व जातीचा दाखला एवढं कागदपत्रे लागणार आहेत.
मित्रांना बदलापूर सोडला तर ब्लॉक मध्ये महावितरण वर्धा भरती 2020 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.