MPKV Rahuri Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत त्या ब्लॉगमध्ये सरकारी नोकरी कृषी विद्यापीठ यामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत की महाराष्ट्र कृषी विद्यापीठ मध्ये भरती निघालेली आहे त्याबद्दलची जी माहिती असणार आहे ते आपण येथे जाणून घेणार आहोत.
MPKV Rahuri Recruitement 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे नोकरी पाहिजे असेल किंवा सरकारी नोकरीच्या तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला येते तुमच्या शिक्षण चांगले झालेले असेल तर तुम्हाला याचा अंतर्गत चांगली भरती भेटणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सुवर्णसंधी उपलब्ध असणार आहे खोबरेल भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारी हे अर्ज येथे करणार आहोत चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
MPKV Rahuri Recruitement 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो भरतीचे नाव हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती असे असणार आहे भरती विभाग हा कृषी विद्यापीठ विभागांमध्ये हि नोकरी मिळणार आहे पदाचे ज्युनियर स्कूल फिल्ड असिस्टंट ऑपरेटर असे असणार आहे भरती श्रेणी सरकारी नोकरीची संधी असणार आहे आवश्यक शैक्षणिक प्रकरता मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे वेतनश्रेणी नेते 15000 ते 30 हजार महिना असणार आहे व येणाऱ्या 21 ते 38 वय वर्ष असणार आहे अर्ज करण्यासाठी शुल्क हा आवश्यक नाही असे सांगण्यात आलेल्या आहे 18 नोव्हेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे असं सांगण्यात आलेला आहे त्यासोबतच येथे कागदपत्र देखील देण्यात आलेले आहेत ते कागदपत्रांची लिस्ट खालील प्रमाणे असणार आहे ते एकदा तुम्ही पाहणे गरजेचे असणार आहे ते सांगण्यात येत आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला 2024 याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.