ONGC Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत मध्ये ओएनजीसी वरती 2024 महाराष्ट्र याबद्दलची माहिती पाहणार आहोत नैसर्गिक वायू या महामंडळामध्ये 236 रिक्त जागांची मित्रांनो ही भरती भरण्यामध्ये येत आहे चला त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण एकदा जाणून घेऊया.
ONGC Bharti 2024 Maharashtra संपूर्ण माहिती
मित्रांनो तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्या अंतर्गत 2236 वरती भरवण्यात येत आहे दहावी पास उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सरकारी नोकरी असणार आहे व ओएनजीसी भरती 2024 महाराष्ट्र छत्रपती संपूर्ण माहिती आपल्याला पाहता येणार आहे चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
ONGC Bharti 2024 Maharashtra सविस्तर माहिती
भरतीच्या नव नैसर्गिक तेल वायू महामंडळाच्या असणार आहे भरती विभागात ओएनजीसी विभागाच्या अंतर्गत नोकरी मिळणार आहे पदाचे नाव आहे उपलब्ध पदसंख्या 2236 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे भरती मध्ये सरकारी नोकरीची संधी मिळवण्यात आलेले आहे नोकरीचे ठिकाण हे निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे सेक्सी पात्र तयार करण्यासाठी नुसार उमेदवार 10 वी 5 ते 12 वी पास आयटीआय पास असे असणार आहे असं सांगण्यात आलेले आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असणार आहे अर्ज करण्यासाठी जो शुल्क लागणार आहे तो कोणत्याही प्रकारे घेतला जाणार नाही वयोमर्यादा 25 ऑक्टोंबर 2024 असे असणार आहे त्याच्यासोबतच गुलाबराव वर्ग 18 ते 24 वय वर्षे वय सीएसटी पाच वय वर्षे सूट असणार आहे ओबीसी तीन वर्षाचे सूट असणार आहे व अर्ज करण्यासाठी शुल्क हा अर्ज शुल्क अजिबात घेतला जाणार नाही भरती चा अर्ज करण्याची शेवटची मुदत ही ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणारा वेतन श्रेणी 7700 ते 90 हजार रुपये दर महिन्याला दिली जाणार आहे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड उमेदवाराची सही व शाळा सोडल्याचा दाखला हे असणार आहेत.
मित्रांना ब्लॉग कसा वाटला ब्लॉक मध्ये आपण तेल आणि वायू नैसर्गिक महामंडळ यांच्या अंतर्गत नवीन भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.