PGCIL Bharti 2024 Maharashtra | पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा व पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी !

PGCIL Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो पावर ग्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत नवीन भरती आलेले आहे त्याबद्दलची आपण येथे माहिती पाहणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

PGCIL Bharti 2024 Maharashtra संपूर्ण माहिती

मित्रांनो पावर ग्रेड कॉर्पोरेशन यामध्ये नवीन एक डिप्लोमा व पदवीधर यांच्यासाठी एक सरकारी नोकरी आलेली आहे आणि तुम्ही जर चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही नोकरी असणार आहे चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

PGCIL Bharti 2024 Maharashtra सविस्तर माहिती

मित्रांनो या भरतीमध्ये जे पदाचे नाव असणारा आहे तसेच भरतीचे नाव असणार आहे या भरतीचे नाव पावर ग्रेड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असे असणार आहे भरती विभागा पीजीसीआयएल विभाग नोकरी असणार आहे भरती श्रेणी ही भरती सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे उपलब्ध पदसंख्या एकूण 802 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पदाचे नाव डिप्लोमा ट्रेनी डिप्लोमा ट्रेनी सिविल ज्युनिअर ऑफिस ट्रेन एच आर पर्जनियर ऑफिस ट्रेनिंग असिस्टंट ट्रेन एफएनए असे असणार आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता ही अर्ज करणारा उमेदवार पदांसार संबंधित डिप्लोमा पास असणे गरजेचे असणार आहे.

त्यासोबतच अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असणार आहे अर्ज करण्यासाठी शुल्क हा कोल्हापूर वर्ग 300 रुपये व मागासवर्गीयांसाठी दोनशे रुपये असणार आहे वयोमर्यादा 18 ते 27 वय वर्ष असणार आहे वेतनश्रेणी 21000 500 ते एक लाख 8 हजार रुपये एवढे पगार असणार आहे आवश्यक कागदपत्रे यामध्ये पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड रहिवासी दाखला उमेदवाराची शहीद शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे व भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 असणार आहे.

मित्रांना आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण पीजीसीआयएल भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment