RRB Non Technical Bharti 2024 | रेल्वेची लिपिक, टायपिस्ट, तिकीट चेकरच्या 3445 रिक्त पदांची भरती सुरु !

RRB Non Technical Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे रेल्वे भरती बोर्ड नॉन टेक्निकल मध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे आज आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.

RRB Non Technical Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड नोंद टेक्निकल याला सुरुवात झालेली आहे ते कमर्शियल कम टिकीट बुक क्लर्क अकाउंटंट या पदांची येथे भरती असणार आहे येथे एकूण रक्त 3445 रिक्त पदा भरण्यासाठी हे भरती सुरू करण्यात आलेले आहे तर चला त्याबद्दलचे आपण सविस्तर संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.

RRB Non Technical Bharti 2024 सविस्तर माहिती

पदाचे नाव मित्रांनी या पदाचे नाव कमर्शियल कम टिकीट क्लर्क अकाउंटंट असे असणार आहे टाईप पेस्ट कनिष्ठ लिपिक कम टाइपेस ट्रेन क्लर्क असे असणार आहे पदसंख्या येथे 3445 रिक्त जागा असणार आहेत शैक्षणिक पात्रता येथे वेगवेगळ्या पदाच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पत्राच्या दिलेले आहे वयोमर्यादा येथे सर्व पदांसाठी वयोमर्यादा 1833 व्या वर्ष असणार आहे त्यासोबतच अर्ज शुल्क येथे जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस साठी पाचशे रुपये व एससी एसटी पीडब्ल्यूडी यांच्यासाठी अडीचशे रुपये अर्ज शुल्क घेतला जाणार आहे अर्ज पद्धती येथे ऑनलाइन पद्धतीने असणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑक्टोंबर 2024 अशी असणार आहे अधिकृत वेबसाईट ही खाली दिलेली आहे त्यावर जर तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.

ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.

भरती जाहिरासाठी येथे क्लिक करा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण आर आर बी नाम टेक्निकल भरती 2019 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment