SBI Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एसबीआय बँक भरती 2000 च्या बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
SBI Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो एसबीआय बँकेच्या अंतर्गत पदवीधरांना नोकरीचे सुवर्णसंधी भेटणार आहे यामध्ये जागा 100115 असणार आहेत ऑनलाईन पद्धतीने ते तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकणार आहेत यासाठी जाहिरात व अर्ज करण्याची जी लिंक आहे ते खाली दिलेली आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण माहिती वाचा मध्ये तुम्हाला सविस्तरपणे येथे माहिती कळेल.
SBI Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो एसबीआय बँकेच्या अंतर्गत दुधारांना नोकरीचे सुवर्ण समजून निघालेली आहे या येथे भरतीच्या लव स्टेट बँक ऑफ इंडिया असे असणार आहे भरती विभागात सरकारी बँकेच्या विभागामध्ये नोकरी मिळणार आहे तर सोबत भरती श्रेणी सरकारी बँक विभागातील एक नोकरी असणार आहे पदाचे नाव येथे कॅडर ऑफिसर डेप्युटी मॅनेजर असिस्टंट मॅनेजर असे असणार आहेत येथे उपलब्ध पदसंख्या एकूण 1511 असणार आहेत आवश्यक शैक्षणिक वातावरण आहे तर बीई बी टेक एमसीए एम टेक असे असणार आहे नोकरीच्या ठिकाणी ते संपूर्ण देशभरात निवडण्यात येणार आहे.
वयोमर्यादा या भरतीचे अर्ज करण्याचे 21 ते 35 वय वर्ष गटातील उमेदवार हे असे असणार आहेत अर्ज करण्याची पद्धत येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात त्यासोबत इथे अर्ज करण्यासाठी स्व विकास जो असणार आहे व कोणत्याही प्रकारचा शिलका घेतल्या जाणार नाहीये येथे वेतन श्रेणी 48000 ते 95 हजार दर महिन्याला दिले जाणार आहेत भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 14 ऑक्टोंबर 2024 असणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड त्यासोबत रहिवासी दाखला उमेदवाराची शेळी शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे उमेदवाराची सही जातीचा दाखला व नॉन क्रिमिलियर लागणार आहे.
मित्रांना आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एसबीआय बँक भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.