SSC GD Constable Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2000 बद्दलची माहिती घेऊन आलेले आहेत तर चला मित्रांनो याबद्दलचे सर्व माहिती आपण एकदा जाणून घेऊया या भरतीमध्ये काय काय पात्रता आहे कितवी पास लागणार आहे कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायचे आहे हे माहिती संपूर्ण जाणून घेऊया.
SSC GD Constable Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2024 यांना सुरुवात झालेली आहे जर तुम्ही एका चांगल्या प्रकाराची नोकरी शोधत असाल तर तुम्ही एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2024 याला नक्कीच अर्ज करू शकता कर्मचाऱ्यांनी वडायोग मेगा भरती याच्यामध्ये मित्रांनो 39 हजार 481 रिक्त जागा आलेले आहे त्यामध्ये दहावी पास साठी देखील ही सरकारची नोकरी असणार आहे तुम्ही जर दहावी पास असाल तर ही भरती नक्कीच अर्ज भरा आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
SSC GD Constable Bharti 2024 सविस्तर माहिती
नमस्कार मित्रांनो एसएससी जीडी या भरतीमध्ये संस्थेचे नाव कर्मचारी निवड आयोग भरती असणार आहे भरती विभागात एसएससी विभाग निवडके मिळणार आहे भरती श्रेणी याच्यामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे उपलब्ध पदसंख्या एकूण 39 हजार 481 रिक्त जागाची बंपर भरती असणार आहे पदाचे नाव होते सिक्युरिटी फोर्स सेंट्रल रिझर्व पोलीस सशस्त्र सीमा बल इंडोती बेटा बॉर्डर पोलीस आसाम रायफल सिक्रेटरी सिक्युरिटी फोर्स असे असणार आहे औषध शैक्षणिक पात्रता येथे भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे असणार आहे नोकरीचे ठिकाण हे या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी दिले जाणार आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 रोजी याच्या अगोदर तुमचे 18 ते 23 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे व मादक खुर्च्यांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट दिली जात आहे अर्ज करण्यासाठी शुल्क 100 रुपये घेतला जाणार आहे व मागासवर्गीय कडून कोणत्या प्रकारचा शिल्प घेतला जाणार नाही वेतन श्रेणी येथे 21700 ते 61 हजार शंभर रुपये असणार आहे.
मित्रांना आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.