TIFR Mumbai Bharti 2024 | टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती 2024

TIFR Mumbai Bharti 2024 टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे ही बंपर भरती निघालेली आहे असे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो आज आपण त्याबद्दलचे सर्व संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

TIFR Mumbai Bharti 2024 संपूर्ण माहिती

पी आय एफ आर मुंबई भरती 2024 यामध्ये मित्रांनो टाटा मजबूत संशोधन कंपनी आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत याच्यामध्ये मित्रांनो वेतन 18 हजार पाचशे रुपये एक लाख दहा हजार रुपयांपर्यंत भेटले जाणार आहे नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणारा आहे संपूर्ण माहिती या वेबसाईट वरती तुम्हाला दिले जाणार आहे त्यासोबतच टामूव्हर्स म्हणजेच टी आय एफ आर या कंपनीची ही भरती सुरू करण्यात आलेली आहे चला त्याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.

TIFR Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो पी आय एफ आर नवी मुंबई या भरतीला सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये वेगवेगळी विविध पदे असणारा जसे की वैद्यकीय अधिकारी यासाठी दोन पदसंख्या असणार आहे प्रशासकीय सहाय्यक यासाठी एक पर्यवेक्षक यासाठी दोन लिपी त्यासाठी दोन कार्य सहाय्यक यासाठी सहा प्रकल्प वैज्ञानिक याच्यासाठी तीन व्यापारी प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी दोन असे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे पदसंख्या असणारा आहे त्याच्यासोबतच येथे एलिजिएट इलेक्ट्रिक क्रायटेरिया देखील असणार आहे उमेदवारांसाठी आवश्यकता पात करत आहे शैक्षणिक पात्रता हे पाहणं देखील गरजेचे असणार आहे तुमची वैज्ञानिक अधिकार यांच्यासाठी बीई बी टेक उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहेत.

प्रशासकीय सहाय्यक यांच्यासाठी 55 टक्क्यांसह गुणांचा ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे पर्यवेक्षक यांच्यासाठी कॅन्टीन याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट असणे ओके ट्रेन टेक्नॉलॉजी शिकणे गरजेचे असणार आहे लिपिक एकादशीसाठी 55 गुणांसह ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे गरजेचे आहे कार्यच आहे त्याच्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे यामध्ये तुम्हाला पगार एक लाख दहा हजार 97 रुपये दिले जाणार आहे यासाठी शुल्क कोणत्या प्रकारचे घेतले जाणार नाही नोकरीच्या ठिकाणी मुंबई असणार आहे व अर्ज सादर करण्याचा पत्ता हा प्रशासकीय अधिकारी रिक्रुटमेंट सेल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च होमी भाभा रोड नेव्ही नगर कुलाबा येथे असणार आहे.

मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण भरती 2014 बद्दलची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment