UBI Local Bank Officer Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण युनियन बँक अंतर्गत मेगा भरती निघालेली आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
UBI Local Bank Officer Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे असेल आणि तुम्ही नोकरी शोधत असाल तर यामध्ये युनियन बँक मध्ये एक चांगले मेगा भरती भरत आहे यामध्ये उपलब्ध पदे 1500 असणार आहेत व पात्रता पदवीधर तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे चला या पद्धती सविस्तर माहिती जाणून घेऊया.
UBI Local Bank Officer Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो या भरतीसाठी भरतीचे नाव युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 असणार आहे भरती विभागात सरकारी बँकेच्या अंतर्गत हा विभाग नोकरी मिळणार आहे भरती श्रेणी ही सदर भरती मध्ये नोकरीच्या संधी मिळणार आहे पदाचे नावे स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी भरती असणार आहे उपलब्ध पदसंख्या पंधराशे रिक्त जागा भरण्यात येणार आहे रावसाहेब कागदपत्रे यासाठी विद्यापीठातून पदवीधर असलेले गरजेचे असणार आहे व त्याचे कागदपत्रे ते लागणार आहेत नोकरीच्या ठिकाणी निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे वयोमर्यादा 20 ते 30 वय वर्ष असणार आहे व एससी व एसटी ओबीसी यासाठी तीन ते पाच वर्षाची सूट देण्यात येत आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज करण्याचा शुल्क 850 ते 150 असणार आहे वेतन श्रेणी नियमानुसार असणार आहे भरती अर्ज करण्याची शेवटची मुदत हे 13 नोव्हेंबर 2024 असणार आहे असे सांगण्यात आलेला आहे.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण युनियन बँक ऑफ इंडिया याबद्दलची संपूर्ण पहिली पहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.